मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये अभियंता पदांची भरती
पदाचे नाव- सहायक सिग्नल व दूरसंचार अभियंता, उपमुख्य विद्युत अभियंता, कार्यकारी सिग्नल व दूरसंचार अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपमुख्य विद्युत अभियंता, सहायक विद्युत अभियंता, सहायक अभियंता
एकूण जागा- 10
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता- दिलेल्या संबंधित
पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी,
02 & 10 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट
mrvc.indianrailways.gov.in