Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना नोकरीची संधी! लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे ‘प्राध्यापक’ पदासाठी 58 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 58

पदाचे नाव व पद संख्या

1 असोसिएट प्रोफेसर – 01

2 असिस्टंट प्रोफेसर- 57

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल)

पद क्र.2: B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch.

वयाची अट- 56 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- पुणे

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) femcme2022@gmail.com

कागदपत्रांच्या प्रति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- S.O.1, COORD, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), दापोडी, पुणे- 411031

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in