Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती येथे 153 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 153

पदाचे नाव- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व देखरेख अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट

शैक्षणिक पात्रता- MBBS/GNM/B.Sc /DMLT / Any Graduation

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण- अमरावती

फी- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 21 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

अधिकृत वेबसाईट- amravati.gov.in