पदवीधरांना संधी! केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत थेट ‘मुलाखती’ द्वारे भरती
पदाचे नाव- यंग प्रोफेशनल-||
एकूण जागा- 03
शैक्षणिक पात्रता- B. Com/BBA/BBC
वयाची अट- 21 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण- नागपूर

निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- ICAR – केंद्रीय कापूस
संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो
जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर
मुलाखतीची तारीख- 24 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.cicr.org.in