पदवीधरांना संधी! भाभा अणू संशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- वैज्ञानिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता-Engineering Graduates and Science Postgraduates

वयाची अट
सामान्य श्रेणी – 26 वर्षे
ओबीसी – 29 वर्षे
SC/ ST – 31 वर्षे
फी- 500/- रुपये
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in