बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांसाठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ
व्यवस्थापक, व्यवस्थापक
एकूण जागा- 09
शैक्षणिक पात्रता- Degree (Graduation) in
any discipline/ BE/ B.Tech/ MCA

वयाची अट
• सहाय्यक उपाध्यक्ष – 28 ते 40 वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक – 25 ते 37 वर्षे
• व्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
परीक्षा फी
• सामान्य, EWS & OBC – रु.600/-
• SC, ST, PWD & महिला – रु. 100/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07
मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in