Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तंत्रज्ञ (फील्ड वर्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट

प्रकल्प कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षे

प्रकल्प तंत्रज्ञ – 30 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता moxifloxtrialiggmcnagpur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्राध्यापक आणि प्रमुख, श्वसन औषध विभाग ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, महाराष्ट्र ४४००१८

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 4 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.iggmc.org