बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना मिळणारे लाभ!
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस /पती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू. १,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. ६०,०००/-

लागणारे कागदपत्रे
१. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र.
२. बँकेचे पासबुक
३. रहिवासी पुरावा
४. शाळा/कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा (बोनाफाईड/टीसी)
५. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
६. चालू शैक्षणिक वर्षात घेतल्या बाबतची पावती / बोनाफाईड अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. ६०,०००/-
अर्ज कुठे करावा- सेतू सुविधा केंद्र