Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- भूकरमापक

पद संख्या- 903 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 24 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- mahabhumi.gov.in