शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांची भरती
पदाचे नाव: असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर, व्हीएलडीए (एलएफसी आणि व्हीसीसी), फार्म मॅनेजर, लॅब टेक, लॅब अटेंडंट, रेकॉर्ड कीपर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 46 जागा
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज करण्याची मुदत: 16 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याचा ई-मेल: recruitment@meghegroup.com
