Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे पुणे येथे “वैद्यकीय” विभागाची भरती

0

एकूण जागा- 6

पदाचे नाव- CPM (GDMO) डॉक्टर MBBS, CMP/बालरोगतज्ञ

शैक्षणिक पात्रता- Degree in medicine i.e. MBBS

वयाची अट- 53 वर्षे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- admnpersonnelpa@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 20 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in