आयकर अपीलीय न्यायाधिकरण(ITAT) अंतर्गत वरिष्ठ खाजगी सचिव पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 34
पदाचे नाव- वरिष्ठ खाजगी सचिव
शैक्षणिक पात्रता- Holding analogous post on regular basis
अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट- itat.gov.in