Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट विभाग नवी मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी

शैक्षणिक पात्रता- 10th Pass

वयाची अट- सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे

इतर प्रवर्गासाठी- 18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- वरिष्ठ अधीक्षक, नवी

मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग,

तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी

400703

अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in