खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालयात विविध पदांची थेट ‘मुलाखतीद्वारे’ भरती
पदाचे नाव- फार्मासिस्ट/ स्टोअर कीपर, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष
शैक्षणिक पात्रता- B.Sc/ DMLT, B.Sc Nursing, BAMS/ BHMS/ B.Pharm/ D.Pharm (Refer PDF)
नोकरी ठिकाण- खडकी (पुणे)
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे 411003
मुलाखतीची तारीख- 24 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in