Take a fresh look at your lifestyle.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “भारतीय वन सेवा परीक्षा, 2022 & नागरी सेवा परीक्षा, 2022” परीक्षेद्वारे एकूण 1012 रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- भारतीय वन सेवा परीक्षा, 2022 & नागरी सेवा परीक्षा, 2022

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

फी- 100/- रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022

अर्ज सुरू होण्याची तारीख- 2 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in