Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी बीड येथे वीजतंत्री पदाची 69 रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता- 10th Pass

वयाची अट- 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण- बीड

नोंदणी क्रमांक- ऑनलाईन (नोंदणी)

• PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी – E11162703222

• PDF जाहिरात क्र.2 पदांसाठी – E04172700347

अर्ज पद्धती- ऑनलाईन (नोंदणी)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता

PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी – अउदा संवसु विभाग

132 के.व्ही. उपकेंद्र परिसर ईदगाह नाका, नाळवंडी रोड,

बीड – 431122

PDF जाहिरात -क्र.2 पदांसाठी – कार्यकारी अभियंता,

400 के.व्ही ग्र. के. संवसु विभाग, महापारेषण, मुकंदराज

नगर, मु. पो. गिरवली ता. आंबाजोगाई जि. बीड –

431519

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी

2022

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in