माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) नागपूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर, सफाईवाला
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- स्टेशन कमांडर ECHS HQMC (U), वायुसेना नगर, नागपूर – 440007
अधिकृत वेबसाईट- echs.gov.in