Take a fresh look at your lifestyle.

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) अंतर्गत 354 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 354

पदाचे नाव- व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार

शैक्षणिक पात्रता- 12th or 3 yrs govt

recognized diploma after class 10th

आस्थापना क्रमांक- E12212700062

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in