Take a fresh look at your lifestyle.

रोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नाव नोंदणी करावी

0

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हयातील उमेदवारांची नाव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो. या अनुषंगाने अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळणे करीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नांव नोंदणी करणे अपेक्षीत आहे.

अधिकृत वेबसाईट- www.mahaswayam.gov.in