10 वी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! आर्मी ADG ग्रुप C भरती
एकूण जागा – 41
पदाचे नाव- स्टेनो Gd-II, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), टॅली क्लर्क, कुक, MTS (क्लीनर), असिस्टंट अकाउंटंट, MTS (वॉचमन),MTS (मेसेंजर), सुतार, नियमित कामगार
शैक्षणिक पात्रता- 10 th/12th/B.com
वयाची अट- सहाय्यक लेखापाल – 30 वर्षे
इतर पदांसाठी – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कमांडंट, एम्बार्केशन हेडक्वार्टर, संपूर्ण मजला, नवभवन बिलिंग, 10 आर कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400 001
अधिकृत वेबसाईट : joinindianarmy.nic.in