4 थी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
एकूण जागा- 46
पदाचे नाव- प्रकल्प सहाय्यक, फॅब्रिकेशन सहाय्यक, पोशाख सहाय्यक, मूरिंग आणि मचान सहाय्यक, सेमी कुशल रिगर
शैक्षणिक पात्रता- 4th/Diploma/ITI
वयाची अट- 30 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- कोचीन शिपयार्ड लिमिटेड – मुंबई शिप रिपेअर युनिट (सीएमएसआरयू) केबिन, एमबीपीटी ग्रीन गेट, शूरजी वल्लभदास रोड, फोर्ट, मुंबई – 400001
मुलाखतीची तारीख- 15, 16 & 17 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- cochinshipyard.com