भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: उपनिबंधक, उपअधीक्षक अभियंता, वरिष्ठ भाषा प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी (स्केल-१), तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 35 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: ११ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.iitb.ac.in