ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक, उप नर्सिंग अधीक्षक, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक, तंत्रज्ञ
पद संख्या: 22 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, प्लॉट नंबर 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – 441108
अर्ज करण्याची मुदत: ११ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- aiimsnagpur.edu.in