कोकण रेल्वे मध्ये मोठी भरती
पदाचे नाव: ट्रॅक मेंटेनर – IV, पॉइंट्समन.
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).
पद संख्या: 79 पदे
नोकरी ठिकाण: कोकण विभाग
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज करण्याची मुदत: 12 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.konkanrailway.com