Take a fresh look at your lifestyle.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक (विमानचालन), संचालक शारीरिक शिक्षण आणि ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- प्राचार्य: संबंधित क्षेत्रात पीएच.डी. + अनुभव.

सहाय्यक प्राध्यापक (विमानचालन): संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (विमानचलन, अंतराळ, यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी इ.) किंवा अभियांत्रिकी पदवीधर/डीजीसीए मॉड्यूल/बीएएमएल/बीएएमईसी/वायुसेना निवृत्त किंवा अभियांत्रिकी पदविका + अनुभव.

संचालक शारीरिक शिक्षण: एसईटी/नेटसह शारीरिक शिक्षणात एम.पी. एड.

ग्रंथपाल: एसईटी/नेटसह एम. लिब.

पद संख्या: 18 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई- मेल: info@puneiat.edu.in

अर्ज करण्याची मुदत: १७ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.puneiat.edu.in