Take a fresh look at your lifestyle.

पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेत “लिपिक” पदाची भरती

0

पदाचे नाव: लिपिक

पद संख्या: 19 पदे

शैक्षणिक पात्रता- अ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी,

ब) एमएस-सीआयटी/समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण: बीड

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- १ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- poornawadibank.com