खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता- Assistant Medical Officer: एमबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत, इमर्जन्सी केस मॅनेजमेंटचा अनुभव.
Staff Nurse: जीएनएम / बीएससी नर्सिंग, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन.
Laboratory Technician: बीएससी (पीजीडीएमएलटी) / बीएससी (एमएलटी)
पद संख्या: 06 पदे
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 21 ऑगस्ट 2025, सकाळी १०वा
मुलाखतीची पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३
अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in