पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये मोठी भरती
पदाचे नाव: मुख्य अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, मुख्य आरेखक, स्वीय सहाय्यक (लघुलेखक उ.श्रे.), विभागिय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, लखूलेखक निम्र श्रेणी, उप अधिक्षक / उप लेखापाल, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, प्रमुख भूमापक, परिरक्षा भूमापक, लिपीक टंकलेखक
पद संख्या: 63 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: ad.pmrda@gmail.com
अर्ज करण्याचा पत्ता: मा. माहानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे-411 044
अर्ज करण्याची मुदत: २८ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट- www.pmrda.gov.in