लीलावती बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज नांदेड येथे भरती
पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 17 जागा
नोकरी ठिकाण: नांदेड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: jkvmpn@gmail.com
अर्ज करण्याची मुदत: 30 ऑगस्ट 2025