Take a fresh look at your lifestyle.

कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- Deputy Secretary: विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवी प्राधान्य)

Inspector: विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT

Supervisor: विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT

Junior Clerk: संविधीक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT, टंकलेखन (मराठी ३० प्रति इंग्रजी प्रति ४०)

Peon: एस. एस. सी. (१०वी उत्तीर्ण आवश्यक)

Watchman: एस. एस. सी. (१०वी उत्तीर्ण आवश्यक)

Gardener: एस. एस. सी. (१०वी उत्तीर्ण आवश्यक)

Junior Engineer: विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी.

नोकरी ठिकाण: अमळनेर, जि. जळगाव

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: १४ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.apmcamalner.in