Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव:प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभागप्रमुख आणि व्याख्याते

पद संख्या: 120 पदे

शैक्षणिक पात्रता- महाराष्ट्र विद्यापीठ/सरकारने वेळोवेळी विहित केल्याप्रमाणे

नोकरी ठिकाण:रायगड

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: २५ ऑगस्ट २०२५

अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोणेरे – रायगड 402 103

अधिकृत वेबसाईट- dbatu.ac.in