Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ३ महामंडळांच्या कर्ज योजनांमध्ये बदल…

0

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या कर्ज योजनांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

मुख्य बदल:

2 ते 5 लाखांच्या कर्जासाठी आता फक्त 1 जामीनदार पुरेसा जामीनदार स्थावर मालमत्ता धारक किंवा सरकारी/ खासगी नोकरीत असावा

2 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी लाभार्थ्याच्या किंवा जामीनदाराच्या मालमत्तेवर बोजा

• आर्थिक हमी:

• महात्मा फुले महामंडळ – ₹600 कोटी

• अण्णा भाऊ साठे महामंडळ – ₹100 कोटी

• संत रोहिदास महामंडळ – ₹50 कोटी

• हमीची मुदत – 5 वर्षे

यामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेणे सोपे होईल आणि प्रलंबित प्रकरणांची लवकर सोडवणूक होईल.