भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये भरती
पदाचे नाव- डेप्युटी मॅनेजर
पद संख्या- 88 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह B.Tech/B.E. (Printing Technology/Printing Engineering) (SC/ST: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: कर्नाटक & पश्चिम बंगाल
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.brbnmpl.in