आता सर्वांसाठी ‘मंत्रालयातील’ प्रवेश होणार अधिक सुकर…
१५ ऑगस्ट २०२५ पासून डीजीप्रवेश ॲपद्वारे प्रवेश मिळणार एका क्लिकवर 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.secutechautomation.digipravesh
स्मार्टफोन नसलेल्यांसाठी ‘ऑन द स्पॉट’ प्रवेश नोंदणीची व्यवस्था