Take a fresh look at your lifestyle.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती

0

एकूण 115 जागा

पदाचे नाव व पद संख्या

1 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रिकल)- 60

2 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रॉनिक्स)- 04

3 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (सिव्हिल)- 04

4 असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (कॉम्प्युटर सायन्स)- 47

शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2021

वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- powergridindia.com