पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांची भरती
एकूण 46 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 शिपाई- 11
2 सफाई कामगार- 35
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण
पद क्र.1: कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.
पद क्र.2: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा.
अर्ज मिळण्याचे ठिकाण- संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
पद क्र.1: सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
पद क्र.2: मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 18 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.pnbindia.in