विधी फूड आणि स्पाईसी मध्ये तातडीने कामासाठी माणूस पाहिजे
पदसंख्या- 2
ठिकाण- जळगाव
कंपनीचे नाव- विधी पदार्थ आणि मसाले
अनुभव- नवीन आणि अनुभवी दोघेही नोकरीसाठी अर्ज करू शकतात
बाईक आणि स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे
वयोमर्यादा- 20 ते 35 वर्षे
अधिक माहितीसाठी संपर्क 8850120368/9730555668