Take a fresh look at your lifestyle.

कृष्णा विश्व विद्यापीठ, सातारा येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक / कनिष्ठ सल्लागार (पूर्णवेळ), सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी

पद संख्या: 51 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: सातारा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज करण्याची मुदत- 16 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- kvv.edu.in