Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान योजना मोठी अपडेट…

0

महत्वाची सूचना – नाव नसलेले किंवा चुकीचे असलेले लाभार्थी

ज्या व्यक्तीचे नाव PMJAY योजनेमध्ये नोंदले गेलेले नाही, किंवा नावामध्ये काही चूक आहे, अशा व्यक्तींनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा:

📩ईमेल आयडी:

👉 webmaster-pmjay[at]nha[dot]gov[dot]in

 

📞 टोल फ्री कॉल सेंटर क्रमांक:

👉 14555

वरिष्ठ नागरिकांसाठी (वय 70+) ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ बाबत माहिती हवी असल्यास:

फक्त मिस्ड कॉल द्या – 1800 11 0770