मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव: रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, साथरोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रसविका, औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, MPW.
पद संख्या: 130 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: मीरा भाईंदर, ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे ४०११०१
अर्ज करण्याची मुदत: 20 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.mbmc.gov.in