संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या- 77 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: 1) अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली. 2) अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, डी. फार्मसी, चिखली. 3) कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, चिखली, जि. बुलडाणा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल), ऑफलाइन
अर्ज करण्याचा ई- मेल: anuradhapharmacygroup@gmail.com
अर्ज (हार्ड कॉपी) सादर करण्याचा पत्ता: अध्यक्ष, पीआरएमएसएस, अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव रोड, चिखली, जिल्हा बुलढाणा. (एम.एस.) ४४३२०१
अर्ज करण्याची मुदत: 07 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- sgbau.ac.in