नाशिक महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव: बायोमेडीकल इंजिनियर
शैक्षणिक पात्रता- B.E./B.Tech. (कमीत कमी 2 वर्ष अनुभव)
पद संख्या: 02 पदे
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: नाशिक सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
अर्ज करण्याची मुदत: 08 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.nmc.gov.in