Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वेत भरती

0

पदाचे नाव: ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समन.

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).

पद संख्या: 79 पदे

नोकरी ठिकाण: कोकण विभाग

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज करण्याची मुदत: 12 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- www.konkanrailway.com