Take a fresh look at your lifestyle.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ लेखापरिक्षक

शैक्षणिक पात्रता- लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात काम केल्याचा सहा, लेखाधिकारी / सहा. लेखापरिक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक, अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभवास प्राधान्य.

संगणक हाताळणी वापर, सगणकीय लेखाकन, एकेरी लेखाकन पध्द‌ती (Single entry accounting system) व द्विनोंद लेखांकन पध्द‌ती (Double entry accounting system) चे ज्ञान व अनुभवास प्राधान्य

पद संख्या: 04 पदे

नोकरी ठिकाण: कल्याण

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: आवक व जावक विभाग, मुख्य लेखा परिक्षक, लेखापरीक्षण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मुख्य कार्यालय, कल्याण (पश्चिम)

अर्ज करण्याची मुदत: 12 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाईट- kdmc.gov.in