बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी ‘अधिकारी पदांची’ भरती
एकूण जागा- 500
पदाचे नाव- सामान्य अधिकारी स्केल || & III
शैक्षणिक पात्रता- Bachelor’s degree in
any discipline with minimum 60%
marks
वयाची अट- 25 ते 35 वर्षे
फी- GEN/OBC/EWS प्रवर्गासाठी- 1180/- रुपये
SC/ST प्रवर्गासाठी – 180/- रुपये PH/Female: फी नाही
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- bankofmaharashtra.in