Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात विविध पदांच्या २०० जागांसाठी भरती

0

एकूण- २०० जागा

पदाचे नाव व पदसंख्या 

1 फिल्ड अटेंडंट(ट्रेनी)- 43

2 मेंटेनन्स असिस्टंट(ट्रेनी)- 90

3 मेंटेनन्स असिस्टंट(ट्रेनी)- 35

4 MCO ग्रेड-III (ट्रेनी)- 04

5 HEM मेकॅनिक ग्रेड-III (ट्रेनी)- 10

6 इलेक्ट्रिशियन ग्रेड-III (ट्रेनी)- 07

7 ब्लास्टर ग्रेड-III (ट्रेनी)- 02

8 QCA ग्रेड III (ट्रेनी)- 09

शैक्षणिक पात्रता

1 05 वी ते 08 वी किंवा ITI

2 ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर

मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)

3 ITI (इलेक्ट्रिकल)

4 मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

5 मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

6 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7 10वी उत्तीर्ण / ITI (२) ब्लास्टर/ माइनिंग मेट प्रमाणपत्र (३) प्रथमोपचार प्रमाणपत्र.

8 (१) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी) (२) 01 वर्ष अनुभव

वयाची अट- ०२ मार्च २०२२ रोजी १८ ते ३०

वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क- [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण- कर्नाटक

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- ०२ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- nmdc.co.in