Take a fresh look at your lifestyle.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ४९ जागांसाठी भरती

0

एकूण- ४९ जागा

पदांचे नाव व पदसंख्या

1 स्टाफ नर्स- 30

2 लॅब टेक्निशियन- 19

शैक्षणिक पात्रता

1) 12th With GNM/ BSc. Nursing MNC

2)BSC With DMLT, अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट- ६५ वर्षापर्यंत निवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचारी

शुल्क- शुल्क नाही

नोकरी ठिकाण- भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता- भिवंडी निजामपूर शहर

महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय

आरोग्य विभाग, ६ वा मजला भिवंडी

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- १५ फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- bncmc.gov.in