10 वी 12 वी पास साठी नोकरी! आर्मी एडीजी मूव्हमेंट ग्रुप सी [Army ADG Movement] मध्ये विविध पदांची भरती
एकूण ४१ जागा
पदाचे नाव
१ स्टेनो Gd-II (Steno Gd-II)
२ लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)
३ टॅली क्लर्क (Tally Clerk)
४ कुक (Cook)
५ सफाईवाला (MTS)
६ सहाय्यक लेखापाल (Asst Accountant)
७ वॉचमन (MTS)
८ मेसेंजर (MTS)
9 सुतार (Carpenter)
१०नियमित मजूर (Regular Labourer)
शैक्षणिक पात्रता- 10 वी/12 वी पास
(6- Bcom)
वेतनमान- नियमानुसार.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्जाचा प्रकार- ऑफलाईन (पत्राद्वारे)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- ०६ मार्च २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता- कमांडंट, एम्बार्केशन
हेडक्वार्टर, दुसरा मजला, नवभवन बिल्डिंग, १० आर
कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१
अधिकृत वेबसाईट – awesindia.com