बँक ऑफ इंडिया मध्ये ‘अधिकारी’ पदाची बंपर भरती आहे. ५०० जागांसाठी होणार भरती
एकूण- ५०० जागा
पदांचे नाव व पद संख्या
१)सामान्य अधिकारी स्केल- 400
२)सामान्य अधिकारी स्केल- 100
शैक्षणिक पात्रता
1)Graduate with min. 60% marks
(55% forSC/ST/OBC/PwD)
2)JAIIB or CAIIB passed (Desirable)
3) ProfessionalCA/CMA/CFA from
Generalist a recognized university.
Officer
वयाची अट
सामान्य अधिकारी स्केल- २५ ते ३५ वर्षे
सामान्य अधिकारी स्केल- २५ ते ३८ वर्षे
शुल्क- ११८०/- रुपये (SC/ST – १८०/- PH/Female- शुल्क नाही
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- २२ फेब्रुवारी २०२२
अर्ज पाठविण्याच्या पत्ता- Divisional Manager,
Bank of India, Nagpur Xon S. V. Patel
Marg Nagpur – 440001
अधिकृत वेबसाईट- bankofindia.co.in