महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळात १२७ जागांसाठी ‘अप्रेंटिस’ पदाची भरती
एकूण- १२७ जागा
पदांचे नाव व पदसंख्या
विजतंत्री- ६३
तारतंत्री- ४०
कोपा- २४
शैक्षणिक पात्रता- NCVT/ITI/ दहावी पास
वयाची अट- १८ वर्षे पूर्ण असावीत
शुल्क- कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही
नोकरी ठिकाण- चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम मुदत- १८ फेब्रुवारी
अधिकृत वेबसाईट- mahatransco.in